संतुलित आहाराचे महत्व (Importance of Balanced diet - marathi)

             संतुलित आहार

1.आजकाल आपण संतुलित आहार घेन विसरत आहो .  आपल्यासाठी संतुलित आहार खूप  महत्वाचे आहे. आपण  आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देत नाही. आपण पौष्टिक जेवणाला टाळतो. यावेळी आपण आपल्या कामात येवढे गुंतलेलो आहो की आपल्या आहारा कडे सुद्धा आपलं लक्ष नाही. बरोबर वेळ परमाने सुद्धा आपण जेवण करत नाही. संतुलित आहार सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. जर आपण संतुलित आहार  घेतो तर आपण पण वेगवेगळ्या रोगांपासून वाचू शकतो. जर काय आपण संतुलित आहार नाही घेत तर आपल्याला रोग व्हायचे प्रमाण वाढतात. आपल्याला अनेक रोग व संसर्ग होऊ शकते. आपलं काम करण्याच्या वेग (speed)कमी होतो. म्हणून संतुलित आहार आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. संतुलित आहार खाणं  आपला सेहत साठी खूप आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे. हे आपल्या तब्येतीसाठी खूप लाभकारी असते. संतुलित आहार घेतल्याने आपली शक्ती वाढते, आपल्या शरीराचे खूप लाभ होतात. रोगप्रतिकार प्रणाली छान आणि  सुरक्षित राहते. आपलं वजन कमी करायला मदत होते आणि रोग नाही होत. तब्येत चांगली राहते .हे सगळं करायला ना पैसे लागत नाही. पैसे आपल्या जीवनाचे एक महत्त्वपूर्ण भाग आहे पण आपल्याला आपल्या आहारा कडेही लक्ष दिला पाहिजे.

2. आपल्याला स्वस्थ राहायला संतुलित आहार व्यायाम आराम आणि रोगांपासून सुरक्षा करायला हवी. आपल्या आहारात पोषक तत्व राहायला हवे ,जसे कार्बोहायड्रेट ,प्रोटीन, विटामिन्स व मिनरल्स. एका संतुलित आहारामध्ये हे सगळं काही असायला हवे. कार्बोहायड्रेट आपल्याला शक्ती देते. प्रोटिन्स आपल्याला वाढायला मदत करते. फॅट्स आपल्याला कार्बोहाइड्रेट पेक्षा  जास्त शक्ती देते. मिनरल्स आपल्याला वाढविण्यात आणि शरीराचे विकास करण्यात मदत करतात. विटामिन्स आपल्या शरीराला तंदुरुस्त आणि रोगांची लढण्यात मदतदायक असतात. संतुलित आहार आपल्या शरीरासाठी जेवढा महत्वपूर्ण आहे तेवढ्यात पाणी सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्या शरीर 70 प्रतिशत पाण्याने बनलं आहे आणि पाणी शिवाय जीवन अशक्य आहे.                   

3. आजकाल आपल्याला पौष्टिक जेवन नको तर आपल्याला तळलेले जेवण जास्त आवडते. आपण जर ते कट जास्त खातो तर आपण संकटात येऊ शकतो आपलं वजन वाढू शकते यामुळे आपलं हृदय कमजोर होतो. आपल्याला सतत जंक फूड खायला नाही पाहिजे. आपण जंग फूड फक्त आपल्याशी वेळेसाठी खातो आणि याचा आपल्याला काही फायदा नाही होत .





_writen by Amulya Nagrare


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Mission Chandrayaan 2